ब्रह्मा कुमारीज द्वारे नील हॉस्पिटलमध्ये मुलांचे अद्भुत बाल व्यक्तित्व विकास शिबिर संपन्न...
अद्भुत बाल व्यक्तित्व विकास शिबिर संपन्न...
पनवेल / प्रतिनिधी : - ब्रह्मा कुमारीज द्वारे नील हॉस्पिटलमध्ये मुलांचे अद्भुत बाल व्यक्तित्व विकास शिबिर आयोजित करण्यात आले आहे. ह्या शिबिराला उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला. 80 हून अधिक मुलांनी
ह्या शिबिराचा लाभ घेतला. शिबिराचे संचालन बीके डॉ शुभदा नील, बीके हर्षा आणि बीके मंजू यांनी केले. सीकेटी शाळेच्या वरिष्ठ शिक्षिका
श्रीमती गीता जे, प्रिती जे आणि सेंट जोसेफ शाळेच्या सीनियर शिक्षिका सौ मौमिता के यांनी शुभेच्छा दिल्या. शिबिर यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक, पालक आणि मुलांचे आभार.
Comments