पत्रकार शंकर वायदंडे डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्काराने सन्मानित...
पत्रकार शंकर वायदंडे डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्काराने सन्मानित...
पनवेल / प्रतिनिधी :-  नवीन पनवेल भीम महोत्सव २०२३ दि.१६ एप्रिल रोजी  आयोजक नगरसेवक अॅड. प्रकाश बिनेदार यांनी बुद्धगया प्रतिष्ठान अंतर्गत आम्रपाली बुद्ध विहार नवीन पनवेल रायगड यांच्यावतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार शंकर वायदंडे यांना सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या शुभहस्ते देण्यात आला.

शंकर वायदंडे पत्रकार ते क्षेत्रात काम करत असून छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिराव फुले,शाहू महाराज  या महापुरुषांचा आदर्श घेऊन सामाजिक बांधिलकी जोपासत आहेत, समाजामध्ये मानाचे स्थान निर्माण करून समाजहित जपण्याचा प्रयत्न करत आहेत स्वतः झोपडपट्टी राहत असून झोपडपट्टी सुधारण्याचे झोपडपट्टी सुधारणा होईल याची विचार करत कार्यक्रम राबवत असून पनवेल मधील सर्व सामान घटकांना न्याय देण्याचे काम आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून करत असून लोकांना वेळोवेळी मदतीला जात आहेत त्यांच्या या कार्याचा आदर करत बुद्धग्या प्रतिष्ठान अंतर्गत आम्रपाली बुद्धविहार नवीन पनवेल रायगड यांच्या माध्यमातून आयोजक नगरसेवक अॅड प्रकाश बिनेदार यांनी शंकर वायदंडे यांना सभागृहात नेते परेश ठाकूर यांच्या शुभहस्ते भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. 
यावेळी अनेक मान्यवर व हजारो भिम अनुयायी उपस्थित होते. या समाज भूषण पुरस्कारा बद्दक सर्वच स्थरातून शंकर वायदंडे यांचे अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत.
Comments
Popular posts
देशाचे पुढचे राजकारण आपल्या मनासारखे होण्यासाठी इंडियाने एकरूप होऊन काम करावे लागेल - शिवसेना नेते मा.खासदार अनंत गीते..
Image
बांगलादेश मधील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींना पनवेल शहर पोलिसांकडून अटक...
Image
को.ए.सो. इंदुबाई अ.वाजेकर आणि के.वी.कन्या विद्यालय शाळा समितीच्या चेअरमनपदी प्रितम म्हात्रे यांची निवड..
Image
नैना हटाव शेतकरी बचाव अंतर्गत सिडकोविरोधातील शेतकऱ्यांच्या आमरण उपोषणाला शिवसेनेचा(उद्धव बाळासाहेब ठाकरे) सक्रिय पाठिंबा..
Image
बाबासाहेब लिगल पँथर संघटनेच्या नेतृत्वात पनवेलमध्‍ये प्रथमच भव्य संविधान सम्मान शोभायात्रा(मिरवणुक)संपन्न...
Image