ग्रामपंचायत पाले बुद्रुक सरपंच पदी महाविकास आघाडीच्या रोहिणी संजय भोईर बिनविरोध निवड...
 रोहिणी संजय भोईर यांची बिनविरोध निवड...

पनवेल/प्रतिनिधी 
 पनवेल तालुक्यातील  पाले बुद्रुक  ग्रामपंचायतीचे मावळते सरपंच राजेश रामा भोईर यांनी मुदतपूर्व राजीनामा दिल्याने सरपंच पदाची जागा रिकामी झाली होती त्या साठी आज दि 5 एप्रिल रोजी  रोहिणी संजय भोईर  यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होतो . या निवडीच्या  वेळी भोईर यांना  9 पैकी 8 सदस्यांनी उपस्थित राहून एकमताने रोहिणी संजय भोईर यांच्या नावाला पसंती दिल्याने बिनविरोध निवड करण्यात आली त्यांचे उपस्थित मान्यवरांनी स्वागत करून शुभेच्छा दिल्या.
यावेळी काँगेस युवक अध्यक्ष हेमराज म्हात्रे,शेकाप नेते प्रकाश म्हात्रे भाऊशेठ भोईर माजी नगरसेवक विष्णू जोशी केशरीनाथ  भोईर हिरामण भोईर तंटामुक्त अध्यक्ष विजय भोईर मनोहर पाटील प्रभाकर भोईर संजय भोईर मा सरपंच कांचन वास्कर, यदयश्वर भोईर सचिन तांडेल गुलजार म्हात्रे,आदी मान्यवर उपस्थित होते.
Comments
Popular posts
कु.सायली शिर्केने ॲडव्होकेट पदवी प्राप्त केल्याबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे करण्यात आला विशेष सत्कार..
Image
साईनगर परिसरात उभारलेल्या पोलीस मदत केंद्राचा लाभ विभागातील नागरिकांना होणार - पोलीस उपायुक्त रश्मी नांदेडकर
Image
शालेय जीवनात यशस्वी होण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणे गरजेचे - महापौर नितीन पाटील
Image
प्रभाग क्रं.१४ साईनगर प्राथमिक आरोग्य केंद्रात सुविधा उपलब्ध करून देण्याची नगरसेविका कु.आर्या जाधव यांची मागणी...
Image
पनवेलच्या गोल्डन ग्रुपने जपली सामाजिक बांधिलकी ; राजीप शाळा रिटघर येथे केले शैक्षणिक साहित्य आणि छत्रीचे वाटप ....
Image