कच्छ युवक संघ आणि माजी नगरसेवक अजय बहिरा यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर व मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन...
रक्तदान व मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन...

पनवेल दि.१० (वार्ताहर) : पनवेल तालुक्यातील कच्छ युवक संघ आणि माजी नगरसेवक अजय बहिरा यांच्या संयुक्त विद्यमाने एंकरवाला रक्तदान अभियान राबविण्यात आले. या अभियानामध्ये रक्तदान शिबिर आणि मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तक्का येथील मराठी शाळा क्रमांक 7 येथे झालेल्या शिबिराला भारतीय जनता पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी भेट दिली. 
                 या शिबिरात रक्तदाब तपासणी, ब्लड ग्लुकोज लेव्हल, इसीजी, थायरॉईड टेस्ट यांच्यासह अनेक प्रकारच्या तपासण्या करण्यात आल्या. या वेळी पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, माजी नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, तेजस कांडपिळे, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष राजेश गायकर, शहर सरचिटणीस अमरीश मोकल, प्रभाकर बहिरा, सागर बहिरा, संदीप बहिरा, प्रतिक बहिरा, गणेश वाघीलकर, श्रेयस बहिरा, जितु खुटकर, किरण बहिरा, नितेश बहिरा, संतोष अपशींगेकर, भूषण पिल्ले, विशाल बहिरा, महेश रावूल, रिंकू सिंग, सुनील सिंग, अशोक परदेशी, रूपेश परदेशी, हरून शेख, आफताब ताडे, राजेश दवे, गोपाल कात्रगी, सारंग, चेतन शहा, लोकेश ठाकूर यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते.
फोटो : रक्तदान शिबीर
Comments
Popular posts
देशाचे पुढचे राजकारण आपल्या मनासारखे होण्यासाठी इंडियाने एकरूप होऊन काम करावे लागेल - शिवसेना नेते मा.खासदार अनंत गीते..
Image
बांगलादेश मधील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींना पनवेल शहर पोलिसांकडून अटक...
Image
को.ए.सो. इंदुबाई अ.वाजेकर आणि के.वी.कन्या विद्यालय शाळा समितीच्या चेअरमनपदी प्रितम म्हात्रे यांची निवड..
Image
नैना हटाव शेतकरी बचाव अंतर्गत सिडकोविरोधातील शेतकऱ्यांच्या आमरण उपोषणाला शिवसेनेचा(उद्धव बाळासाहेब ठाकरे) सक्रिय पाठिंबा..
Image
बाबासाहेब लिगल पँथर संघटनेच्या नेतृत्वात पनवेलमध्‍ये प्रथमच भव्य संविधान सम्मान शोभायात्रा(मिरवणुक)संपन्न...
Image