नील हॉस्पिटलमध्ये जागतिक महिला दिवस मोठ्या उत्साहाने साजरा ...

नील हॉस्पिटलमध्ये जागतिक महिला दिवस मोठ्या उत्साहाने साजरा ...


पनवेल / प्रतिनिधी - : नील हॉस्पिटलमध्ये जागतिक महिला दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. वीर वुमन फाउंडेशनच्या अर्चना परेश ठाकूर या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. बीके डॉ शुभदा नील स्त्री रोगतज्ञनील हॉस्पिटल यांनी स्वास्थ्यसंपदा व खुशी ह्या विषयावर मोलाचे मार्गदर्शन केले. मंगला गडमुळे यांनी जागतिक महिला दिनानिमित्त मोलाचे मार्गदर्शन केले.

           या वेळी महिलांची निःशुल्क एचबी व डायबिटीज स्क्रीनिंग तपासणी करण्यात आली. कार्यक्रमाला चारुशीला घरत माजी उप महापौर, जीएस फाउंडेशन, ऍड. वृषाली वाघमारे माजी नगरसेविका, जय बजरंग महिला मंडळ, नैना बांठिया, आनंद धार्मिक ग्रुपअमिता चौहान राजपूत, डॉ स्वाती लिखिते - रोटरी क्लब ऑफ पनवेल एलिटराजश्री वावेकर   माजी  नगरसेविकाप्रीती जॉर्ज माजी   नगरसेविकामंगला गडमुळे व इतर मान्यवरांनी उपस्थित राहून सर्वांना जागतिक महिला दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. 

या कार्यक्रमा नंतर नील हॉस्पिटलनवीन पनवेल येथे मंगळवार ते गुरुवार, 7 से मार्च 2023 या काळात सांयकाळी से वाजता नि:शुल्क मेडिटेशन कोर्स घेतला जाणार आहे. तरी सर्वांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा अशी विनंती डॉ शुभदा नील यांनी केली आहे.

Comments
Popular posts
कु.सायली शिर्केने ॲडव्होकेट पदवी प्राप्त केल्याबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे करण्यात आला विशेष सत्कार..
Image
साईनगर परिसरात उभारलेल्या पोलीस मदत केंद्राचा लाभ विभागातील नागरिकांना होणार - पोलीस उपायुक्त रश्मी नांदेडकर
Image
शालेय जीवनात यशस्वी होण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणे गरजेचे - महापौर नितीन पाटील
Image
प्रभाग क्रं.१४ साईनगर प्राथमिक आरोग्य केंद्रात सुविधा उपलब्ध करून देण्याची नगरसेविका कु.आर्या जाधव यांची मागणी...
Image
पनवेलच्या गोल्डन ग्रुपने जपली सामाजिक बांधिलकी ; राजीप शाळा रिटघर येथे केले शैक्षणिक साहित्य आणि छत्रीचे वाटप ....
Image