सामाजिक कर्तव्याचे भान ठेवून पनवेलमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन ...
 रक्तदान शिबिराचे आयोजन ...

पनवेल वैभव / दि. ०३ (संजय कदम): सामाजिक कर्तव्याचे भान ठेवून पनवेल मध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन येत्या रविवार दिनांक ५ मार्च २०२३ रोजी सकाळी ९ ते दुपारी ३ वाजे पर्यंत पूज्य सिंधी पंचायत हॉल, विश्राळी नाका येथे करण्यात आले आहे. 

रोटरी क्लब ऑफ पनवेल ईलाईट, रुधिरसेतू व श्री प्रल्हादराय झुलेलाल ट्रस्ट यांच्या वतीने या रक्तदान शबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी पनवेलकरांनी स्वेच्छेने रक्तदान करून रुग्णांचे प्राण वाचवावेत असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहेत.

फोटो - रक्तदान शिबीर
Comments