बीके तारा दीदी व बीके डॉ.शुभदा नील यांचा विशेष सत्कार...

बीके तारा दीदी व बीके डॉ.शुभदा नील यांचा विशेष सत्कार...


पनवेल / प्रतिनिधी - : राजयोगिनी बीके तारा दीदी ब्रह्मा कुमारिज पनवेल, सेवाकेंद्र संचालिका व बीके डॉ शुभदा नील संचालिका नील हॉस्पिटल यांचा मानवतेच्या सेवेसाठी दिलेल्या अथक वचन बद्धतेबद्दल आणि निस्वार्थ योगदानाबद्दल, अध्यक्ष विजय भावसार आणि महावीर इंटरनॅशनलचे संस्थापक अध्यक्ष अरविंद बोधनकर यांच्या हस्ते १९ फेब्रुवारी रोजी डिवाईन होलिस्टिक हेल्थ सेंटरनील हॉस्पिटल येथे विशेष सत्कार करण्यात आला. 

        यावेळी रोटेरियन डॉ. अनिल परमाररोटरी डिस्ट्रिक्ट 3131 चे रोटरी डिस्ट्रिक्ट गव्हर्नरबीके कमलरोटेरीयन लक्ष्मण पाटील अध्यक्ष रोटरी क्लब पनवेल सेंट्रलरोटेरीयन डॉ स्वाती लिखिते अध्यक्ष रोटरी क्लब एलिटरोटेरीयन एजी अविनाश कोळीरोटेरीयन  प्रदीप डावकर अध्यक्ष रोटरी क्लब नवीन पनवेलमहावीर इंटरनॅशनलचे सपन बर्धनमंगला गडमुले व इतर मान्यवर उपस्थित होते.

Comments
Popular posts
बोलघेवड्या योजनांचा भांडाफोड प्रत्यके शिवसैनिकांनी घराघरात जाऊन केला पाहिजे- पुणे संपर्क प्रमुख व आ.सचिन अहिर
Image
पर्यावरण पूरक गणेश उत्सव ; हाच खरा गणेश उत्सव - सुप्रसिद्ध डॉ.गिरीश गुणे
Image
पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्यकारिणी जाहीर ; महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष महेबूब शेख यांची प्रमुख उपस्थिती
Image
रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलतर्फे "सेवाश्री" पुरस्काराने प्रितम म्हात्रे सन्मानित..
Image
केदार भगत मित्र परिवार यांच्या "गणपती आरती संग्रह पुस्तकाचे मा.खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याहस्ते प्रकाशन...
Image