छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त रक्तदान शिबिराचे जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या हस्ते उदघाटन ...
जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या हस्ते उदघाटन..
पनवेल / दि.१९ (संजय कदम) : अखंड हिंदुस्थानचे आरध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त तोंडरेगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या शिवजयंती उत्सवाला शिवसेना जिल्हाप्रमुख रायगड शिरीष घरत यांनी भेट दिली तसेच महाराजांना मानवंदना करून दर्शन घेतले.
यावेळी रक्तदान शिबिराचे जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या हस्ते उद्द्घाटन करण्यात आले तसेच डीएव्ही पब्लिक स्कूल तोंडरे येथे शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी उपजिल्हाप्रमुख भरत पाटील, महानगर समन्वयक दिपक घरत, उपशहर प्रमुख तळोजा हरेश पाटील, शाखा प्रमुख महेंद्र पाटील आदी पदाधिकारी तसेच डीएव्ही पब्लिक स्कूल  चे शिक्षक वृंद तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो : रक्तदान शिबीर
Comments
Popular posts
महिला दिनानिमित्त न्यूईरा हॉस्पिटलमध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजाविणाऱ्या महिलांचा सन्मान...
Image
'शिवशक्ती मित्र मंडळ' म्हणजे आपली संस्कृती जपणारे मंडळ आणि लाईन आळी हे तर पनवेलचे 'लालबाग-परळ' - महापौर नितीन पाटील...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे उपजिल्हाप्रमुख भरत पाटील यांची रास्त भाव धान्य दुकान व किरकोळ राॅकेल विक्रेते वेलफेअर असोसिएशन पनवेलच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड
Image
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या औचित्याने ७५ निराधार ज्येष्ठ नागरिकांना पनवेल तालुका विकास पत्रकार मंचाच्या वतीने मायेची उब ...
Image
पनवेल महानगरपालिकेत भाजप महायुतीचे पाच स्विकृत नगरसेवक ...
Image