झोपेत असलेल्या प्रवाशाचा मोबाईल लांबवला...
झोपेत असलेल्या प्रवाशाचा मोबाईल लांबवला...


पनवेल दि.२० (वार्ताहर) : झोपेत असलेल्या प्रवाशाचे मोबाईल लांबवल्याची घटना मुंबई ते पनवेल लोकल रेल्वे प्रवासात घडली आहे. 
अधिक जाधव हा प्रवाशी मुंबई येथून कोपरखैरणे येथे जाण्यासाठी पनवेल लोकल रेल्वेत बसला होता. परंतु त्याला प्रवासादरम्यान झोप लागल्याने तो अंतिम स्थानक पनवेल येथे पोचल्यावर त्याला जाग आली असता त्याच्या खिशातील मोबाईल कोणीतरी अज्ञात इसमाने काढून घेतल्याने त्याने याबाबत पनवेल रेल्वे पोलीसांकडे तक्रार दाखल केली आहे.
Comments
Popular posts
कु.सायली शिर्केने ॲडव्होकेट पदवी प्राप्त केल्याबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे करण्यात आला विशेष सत्कार..
Image
साईनगर परिसरात उभारलेल्या पोलीस मदत केंद्राचा लाभ विभागातील नागरिकांना होणार - पोलीस उपायुक्त रश्मी नांदेडकर
Image
शालेय जीवनात यशस्वी होण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणे गरजेचे - महापौर नितीन पाटील
Image
प्रभाग क्रं.१४ साईनगर प्राथमिक आरोग्य केंद्रात सुविधा उपलब्ध करून देण्याची नगरसेविका कु.आर्या जाधव यांची मागणी...
Image
पनवेलच्या गोल्डन ग्रुपने जपली सामाजिक बांधिलकी ; राजीप शाळा रिटघर येथे केले शैक्षणिक साहित्य आणि छत्रीचे वाटप ....
Image