मोटार सायकलींची चोरी ....
मोटार सायकलींची चोरी ....

पनवेल / दि १२ (संजय कदम) : पनवेल रेल्वे स्टेशन पार्किंग परिसरात उभी करून ठेवलेली मोटारसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडल्याने वाहनमालकांमध्ये  भितीयुक्त वातावरण आहे. 
             प्रशांत वाघमारे यांनी त्यांची ३० हजार रुपये किमतीची मोटारसायकल  क्रमांक एम. एच ४६ ए ए ८१३८ हि पनवेल रेल्वे स्टेशन पार्किंग परिसरात उभी करून ठेवली असता अज्ञात चोरट्याने  चोरून नेल्याने या बाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
Comments
Popular posts
कु.सायली शिर्केने ॲडव्होकेट पदवी प्राप्त केल्याबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे करण्यात आला विशेष सत्कार..
Image
शिवसेनेच्या ६० व्या वर्धापनदिनानिमित्त पनवेल दगडी शाळा येथे वृक्षारोपण आणि विद्यार्थ्यांना छत्री व वह्या वाटप कार्यक्रम संपन्न...
Image
शालेय जीवनात यशस्वी होण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणे गरजेचे - महापौर नितीन पाटील
Image
पनवेलला वैभव लाभायचे असेल तर अतिक्रमण पूर्व दक्षता कमिटी स्थापन करावी - शिवसेना सल्लागार रमेश गुडेकर...
Image
पनवेल येथे ECHS पॉलीक्लिनिक स्थापन करण्यासाठी माजी सैनिक संघटनांची मागणी...
Image