नितीन पाटील यांचे पनवेल शिवसेनेच्यावतीने अभिनंदन...
नितीन पाटील यांचे पनवेल शिवसेनेच्यावतीने अभिनंदन...
पनवेल / दि. २१ (संजय कदम) : सामाजिक, राजकीय, कला आदी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक नितीन पाटील यांची उत्तर रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या सरचिटणीसपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. याबद्दल शिवसेना पनवेल महानगरप्रमुख व माजी नगरसेवक प्रथमेश सोमण यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले.   
यावेळी शिवसेना पनवेल शहरप्रमुख प्रसाद सोनावणे, शहर संघटक अभिजीत साखरे, उपशहर प्रमुख मच्छिंद्र झगडे, शाखाप्रमुख रमेश बेद, अभिनय सोमण व भरत जाधव उपस्थित होते.
फोटो : नितीन पाटील यांचे पनवेल शिवसेनेच्या वतीने अभिनंदन
Comments
Popular posts
जम्मू काश्मीर आणि मोझांबिक मेगा सर्जिकल कॅम्पवीरांचा सन्मान...
Image
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या धडक कारवाईत १ कोटी रूपये किमंतीच्या गांजासह वाहन हस्तगत ; दोन आरोपी ताब्यात..
Image
पनवेल तालुका विधी सेवा समिती व वकील संघटना पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण..
Image
तळोजा भागातुन ७ महिन्याच्या बाळाचे अपहरण ; पोलिसांकडुन अपहरणकर्त्याचा शोध सुरु..
Image
नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे पाठपुरावा करणार - सर्व पक्षीय कृती समितिचा निर्धार
Image