क्रांतिज्योत महिला विकास फॉउंडेशन तर्फे यंदाही रंगपंचमी सेलेब्रेशनचे आयोजन...
रंगपंचमी सेलिब्रेशन रंग आम्हा महिलांसाठी...

पनवेल प्रतिनिधी : पनवेलमधील अन्यायग्रस्त,पीडित, बेरोजगार महिलांच्या मदतीला नेहमीच तत्पर असणाऱ्या क्रांतिज्योत महिला विकास फॉउंडेशन अध्यक्ष/पनवेल वार्ता वेब न्यूज वाहिनी संपादिका सौ. रुपालीताई शिंदे यांनी गेल्या वर्षीप्रमाणे ह्या वर्षी देखील कार्यक्रमाचे आयोजन केले आहे,फक्त महिलांसाठी रंगपंचमी सेलेब्रेशन चे आयोजन मंगळवार दि. ०७ मार्च २०२३ रोजी सकाळी ११ ते २ या दरम्यान  नवीन पनवेल, २ नंबर पोदी  या ठिकाणी केले आहे. रोजच्या धकाधकीच्या जीवनात महिलांना हवे तसे जगता येत नाही किंवा रंगपंचमीच्या दिवशी मनसोक्त आनंद घेता येत नाही ह्याच उद्देशाने रुपालीताई शिंदे यांनी हा खास महिलांकरिता अभिनव आनंदाचा एक जल्लोषाचा उपक्रम राबवण्याचे ठरवले. त्यामुळे इच्छुक महिलांनी नक्की रंगपंचमी सेलेब्रेशन मध्ये सहभाग घ्यावा असे क्रांतिज्योत महिला विकास फॉउंडेशन अध्यक्ष रुपालीताई शिंदे यांनी आवाहन केले आहे.
चला एक दिवस आपलाही कल्ला करूया खेळूया रंगपंचमी सख्यासोबत भेटूया सगळ्या महिला.
Comments
Popular posts
पर्यावरण पूरक गणेश उत्सव ; हाच खरा गणेश उत्सव - सुप्रसिद्ध डॉ.गिरीश गुणे
Image
पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्यकारिणी जाहीर ; महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष महेबूब शेख यांची प्रमुख उपस्थिती
Image
शिवसेनेच्या आवाहनानंतर पोलीस व एमएसईबी अधिकाऱ्यांनी केलेल्या आवश्यक बाबींच्या पूर्ततेमुळे विसर्जन सुरळीत ...
Image
रायगड जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेत दप्तरवीना शाळा उपक्रम संपन्न...
Image
मनिषा घाडगे -खांडे यांची आध्यात्मिक छाप ; प्रवचन कीर्तन प्रशिक्षण 'अ' श्रेणी प्राप्त करून पूर्ण..
Image