महाशिवरात्री उत्सव व मधुमेह तपासणी शिबीर यशस्विरित्या संपन्न...

निल हॉस्पिटल नवीन पनवेल येथे आयोजन...
 
पनवेल / वार्ताहर - : 18 फेब्रुवारी रोजी नील हॉस्पिटल नवीन पनवेल येथे शिवरात्री उत्सव आणि मधुमेह तपासणी शिबीर यशस्वीरित्या पार पडले. राजयोगिनी बीके तारा दीदी ब्रह्मा कुमारिज पनवेल सेवा केंद्र संचालिका यांनी यावेळी आशीर्वाद दिले, डॉ कविता चोतमोल माजी महापौर पनवेल महानगरपालिका, श्रीमती चारुशीला घरत माजी उपमहापौर पीएमसी, डॉ कीर्ती समुद्र, नगरसेवक श्रीमती राजश्री वावेकर, नगरसेवक वृषाली वाघमारे , डॉ अनिल हेरूर ऑन्कोसर्जन, डॉ गौरी विडोळकर ऑन्कोपॅथॉलॉजिस्ट, डॉ वैभव मोकल अध्यक्ष जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन पनवेल, डॉ लक्ष्मण पाटील अध्यक्ष रोटरी क्लब पनवेल सेंट्रल, निखिल श्रीवास्तव नॅशनल सेल्स मॅनकाइंड फार्मा, लायन सामंथा, मंगला गडमुले आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
Comments