शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खांदा कॉलनीच्या विविध पदांवर शिवसैनिकांच्या नेमणूका...
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खांदा कॉलनीच्या विविध पदांवर शिवसैनिकांच्या नेमणूका...

खांदा कॉलनी / प्रतिनिधी  : -  
आज दिनांक १५/०१/२०२३ रोजी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार तसेच शिवसेना नेते तथा संपर्क नेते कोंकण विभाग सुभाष देसाई यांच्या मार्गदर्शनानुसार तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख रायगड शिरीष घरत यांच्या नेतृत्वाखाली खांदा कॉलनी शहरप्रमुख सदानंद गजानन शिर्के यांच्या सुचनेनुसार खांदा कॉलनी उपशहरप्रमुख पदी प्रवीण जगू कुरणे, उपशहर समन्वयक पदी शिवाजी रामराव बंडगर, उपविभाग प्रमुख सचिन गंगाराम धाडवे, विभाग संघटक चंद्रगुप्त काशीराम साळवी, उपविभाग संघटक अरविंद महादेव कासारे, 
शाखाप्रमुख सेक्टर ४ तानाजी मारुती यादव, शाखाप्रमुख सेक्टर ६  बाळू नामदेव भोर , शाखाप्रमुख सेक्टर ७ संदीप शामराव खोत , शाखा प्रमुख सेक्टर १७ गणेश तुकाराम साबळे यांच्या नव नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. 

याप्रसंगी खांदा कॉलनी उपमहानगर संघटक शिवाजी मारुती दांगट, उपशहरप्रमुख दत्तात्रेय शंकर महामुलकर ,शहर समन्वयक गणेश बाबाजी परब,उपशहरसंघटक प्रकाश वानखेडे, संजीव गमरे, शाखाप्रमुख, प्रसाद शिरोडकर, संजय कांबळे, अतुल घुग, विठ्ठल चव्हाण, कार्यालय प्रमुख संदीप तोरणे, उपकार्यालय प्रमुख मोतीराम नागम, उपशाखाप्रमुख प्रशांत महाडीक विष्णू गवळी किशोर कळमकर युवासेना आदित्य मेमाणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
Comments