कमल ह्युंदाई शोरूमध्येऑल न्यू ग्रँड आय टेन नीओस फेसलिफ्ट गाडीचे लोकार्पण ...
कमल ह्युंदाई शोरूमध्येऑल न्यू ग्रँड आय टेन नीओस फेसलिफ्ट गाडीचे लोकार्पण ...           

पनवेल /प्रतिनिधी: कमल ह्युंदाई शोरूमध्येऑल न्यू ग्रँड आय टेन नीओस फेसलिफ्ट गाडीचे लोकार्पण वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक संजय नाळे  यांच्या हस्ते करण्यात आले. 

सदर कार्यक्रमास ह्युंदाई कंपनीचे टरेटरी सेल्स मॅनेजर  दिग्विजय पाटील तसेच कमल ह्युंदाई ग्रुप सी. ई. ओ - चांद्रिमा मॅडम, जनरल मॅनेजर सचिन महाजन, सेल्स मॅनेजर विशाल कांबळे, असिस्टंट सेल्स मॅनेजर राहुल जाधव आणि कमल ह्युंदाई परिवार उपस्थित होते. 

अधिक माहितीसाठी कमल ह्युंदाई खारघर - कोपरा गाव, कॉन्टॅक्ट नंबर - १८००२०९४८४८ या ठिकाणी संपर्क साधण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.
Comments
Popular posts
नगरसेविका ममता प्रितम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली “सखी कर्तृत्वाचा सन्मान” उत्साहात...
Image
रायगड जिल्हापरिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट...
Image
गॅस दरवाढी विरोधात प्रतिकात्मक सिलेंडरची अंत्ययात्रा ; केंद्र व राज्यशासनाचा काँग्रेसकडून निषेध मोर्चा...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)ग्राहक संरक्षण कक्षातर्फे घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा वेळेवर करण्याची गॅस एजन्सीकडे मागणी ....
Image
महिला दिनानिमित्त न्यूईरा हॉस्पिटलमध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजाविणाऱ्या महिलांचा सन्मान...
Image