महिला बेपत्ता...
महिला बेपत्ता...

पनवेल दि.१८(वार्ताहर): कळंबोली येथून एक महिला कोणास काही एक न सांगता निघून गेली आहे. ती हरवली असल्याची तक्रार कळंबोली पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे
    करुणा चेतन पोवळे (वय २६) असे या महिलेचे नाव आहे. उंची अंदाजे ५.२ फुट, रंग -गोरा, चेहरा उभट, डोळे- काळे, केस -काळे, नाक- सरळ, बांधा- सडपातळ, अंगात नेसणीस हिरव्या रंगाचा टॉप व हिरव्या रंगाची लेगीज पॅन्ट, गळयात काळ्या मण्यांचे मंगळसूत्र, हातामध्ये सोन्याची आगंठी, राखाडी रंगाची बॅग त्यामध्ये शैक्षणीक कागदपत्रे सोबत एमआय कंपनीचा मोबाईल असून तिला मराठी व हिंदी इंग्रजी भाषा अवगत आहे. सदर महिले बाबत कोणाला अधिक माहिती असल्यास कळंबोली पोलीस ठाणे दूरध्वनी क्रमांक ०२२-२४७२३०० किंवा पोलीस नाईक एस.व्ही. मासुळ यांच्याशी संपर्क साधावाफोटो : बेपत्ता महिला
Comments