शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त अनाथाश्रमातील मुलांना खेळणी व खाऊचे वाटप....
उपशहरप्रमुख सुजन मुसलोंडकर यांचा पुढाकार....
पनवेल वैभव / अनिल कुरघोडे : - 

हिंदुह्रदयसम्राट वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून कमलार्णाव चॅरिटेबल फौंडेशन या
नविन पनवेल येथील अनाथाश्रमातील मुलांना खेळणी व खाऊचे वाटप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पनवेल शहरतर्फे करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे आयोजन उपशहरप्रमुख सुजन मुसलोंडकर यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते.

यावेळी संस्थेच्या चेअरमन कमल काटकर, शिवसेना पनवेल शहरप्रमुख प्रविण जाधव, शिवसेना पनवेल शहर संघटीका (महिला आघाडी) अर्चना अनिलकुमार कुळकर्णी, मा. नगरसेवक विश्वास म्हात्रे, उपमहानगर संघटक  अच्युत मनोरे, उपशहरप्रमुख सनी टेमघरे, विभागप्रमुख प्रशांत नरसाळे, शाखाप्रमुख राजू शेट्टीगार, युवासेना शहर समन्वयक साईसुरज पवार आदी शिवसैनिक व कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments
Popular posts
बोलघेवड्या योजनांचा भांडाफोड प्रत्यके शिवसैनिकांनी घराघरात जाऊन केला पाहिजे- पुणे संपर्क प्रमुख व आ.सचिन अहिर
Image
पर्यावरण पूरक गणेश उत्सव ; हाच खरा गणेश उत्सव - सुप्रसिद्ध डॉ.गिरीश गुणे
Image
पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्यकारिणी जाहीर ; महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष महेबूब शेख यांची प्रमुख उपस्थिती
Image
रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलतर्फे "सेवाश्री" पुरस्काराने प्रितम म्हात्रे सन्मानित..
Image
केदार भगत मित्र परिवार यांच्या "गणपती आरती संग्रह पुस्तकाचे मा.खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याहस्ते प्रकाशन...
Image