बेकायदेशीर देशी दारू जप्त...
बेकायदेशीर देशी दारू जप्त...

पनवेल, /  दि.20 (संजय कदम) : शहरातील नवनाथ नगर येथे बेकायदेशीररीत्या देशी दारूची विक्री करणाऱ्यावर पनवेल शहर पोलिसांनी कारवाई केली आहे.
नवनाथ नगर झोपडपटटी येथे एक इसम बेकायदेशीररित्या दारूची विक्री करत असल्याची माहिती मिळताच पनवेल शहर पोलिसांनी कारवाई करत त्याचेकडून पाचशे साठ रुपये किमतीचे जीएम ९० मिली देशी दारुच्या एकुण १६ बॉटल्स जप्त केले आहे.
Comments
Popular posts
नगरसेविका ममता प्रितम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली “सखी कर्तृत्वाचा सन्मान” उत्साहात...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)ग्राहक संरक्षण कक्षातर्फे घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा वेळेवर करण्याची गॅस एजन्सीकडे मागणी ....
Image
रायगड जिल्हापरिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट...
Image
गॅस दरवाढी विरोधात प्रतिकात्मक सिलेंडरची अंत्ययात्रा ; केंद्र व राज्यशासनाचा काँग्रेसकडून निषेध मोर्चा...
Image
महिला दिनानिमित्त न्यूईरा हॉस्पिटलमध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजाविणाऱ्या महिलांचा सन्मान...
Image