तळोजा येथील तरुणांचा बबनदादा पाटील यांच्या उपस्थितीत जाहीर पक्ष प्रवेश...
तळोजा येथील तरुणांचा बबनदादा पाटील यांच्या उपस्थितीत जाहीर पक्ष प्रवेश...

पनवेल / अनिल कुरघोडे :-  

शिवसेना रायगड जिल्हा संपर्क प्रमुख बबनदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि.१/१/२०२३ रोजी तळोजा फेस 1 येथील शेकडो तरुणांनी शिवसेनेत (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जाहीर पक्ष प्रवेश केला.

पक्षप्रवेश केलेल्या तरुणांना याप्रसंगी संपर्क प्रमुख बबनदादा पाटील यांनी पद वाटप केले. यावेळी भाजप मधून गोमा भोईर यांनी प्रवेश केला .
यावेळी रायगड  जिल्हासंपर्क प्रमुख बबनदादा पाटील, उपजिल्हा प्रमुख रामदास पाटील महानगर प्रमुख एकनाथ म्हात्रे, तालुकाप्रमुख विश्वास पेटकर, महेश भोईर,(शहर  प्रमुख )
मुरली म्हात्रे(संपर्क प्रमुख ) बाळाराम मुंबईकर(महानगर संघटक) गणेश म्हात्रे (विभाग प्रमुख )मिथुन मढवी (विभाग प्रमुख ) तेजस पाटील(युवासेना शहर अधिकारी)जगदीश मढवी (शाखा  प्रमुख ) वासुदेव मढवी, कनैय्या बईकर, सुनील मोरे, ज्ञानेश्वर भोईर, सारंग मढवी आदी उपस्थित होते.

पद वाटप केलेल्या पदाधिकाऱ्यांची नावे :
अभिमन्यू अर्जुन गोरे (तळोजा शहर समन्वयक) 
कुंदन बाळाराम मुंबईकर (तळोजा शहर उपसमन्वयक)विघ्नेश् मंगेश मुंबईकर(उपविभाग संघटक तळोजा) प्रणव चंद्रकन्त् शिरसाठ(फेस २ से २० शाखाप्रमुख )पंकज प्रकाश काकडे ( फेस २ से १६ शाखाप्रमुख) हर्ष संजय धोत्रे (फेस २ से १८ शाखा प्रमुख )संकेत रवींद्र भोसले ( फेस २ से १८ उपशाखाप्रमुख् ) पंकज महेंद्र कदम(फेस २ से २५ शाखाप्रमुख )सुरज सुरेश गाडे(फेस २ से २५ उपशाखाप्रमुख )विनायक  हरीचंद्र चिदविलकर( शाखाप्रमुख कोइना वेले सुतार वाडी)राकेश विजय कदम ( शाखाप्रमुख कोइना वेळे काळकवडी)तुषार रतन म्हात्रे ( फेस २ से २६ शाखाप्रमुख ) विजय परशुराम सागडे ( फेस २ से २६ उपशाखाप्रमुख )शुभम दिरामण निघुकर ( गटप्रमुख फेस २ )मंगेश गौतम गाडे ( गटप्रमुख फेस २ ) आदींना पद वाटप करण्यात आले.
Comments