"रस्ता सुरक्षा सप्ताह २०२३" अंतर्गत १३२ वाहन चालकांना हेल्मेट वाटप...


 हेल्मेट वापरासंबंधी जनजागृती...


पनवेल / प्रतिनिधी - : रस्ता सुरक्षा सप्ताह २०२३” अंतर्गत नवी मुंबई वाहतुक विभागातर्फे जनतेमध्ये व वाहन चालक यांच्यामध्ये वाहतुक सुरक्षेविषयी जन जागृती करण्याकरीता १४ जानेवारी रोजी संपुर्ण नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत “ हेल्मेट डे " चे आयोजन करण्यात आले.

          हेल्मेट डे " संदर्भाने नवी मुंबईतील १६ वाहतुक शाखेच्या शिवशंभो नाका,नवीन पनवेल सिग्नल, एच डी एफ सी सर्कल या ठिकाणी हेल्मेट संबंधी वापर करणे संदर्भात जनजागृती करण्यात आली. यावेळी हेल्मेट वाहन चालविणा-या दुचाकी चालकांना हेल्मेट वाटप करण्यात आले. त्या अनुषंगाने पनवेल वाहतुक शाखेच्या हद्दीत विना हेल्मेट वाहन चालविणा-या १३२ वाहन चालक यांना संजय नाळे, पोलीस निरीक्षक पनवेल वाहतुक शाखा यांच्या उपस्थितीत हेल्मेट वाटप करण्यात आले. व सर्व नागरीकांना दुचाकी चालविताना सर्वांनी हेल्मेट वापरासंबंधी जनजागृती करण्यात आली.


Comments
Popular posts
पनवेल जवळील पाच पीर डोंगर येथे ट्रेकींगसाठी जावून भरकटलेल्या ८ पर्यटकांना पनवेल शहर पोलिस व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने केले रेस्क्यु..
Image
दुबईतुन गुंतवणुकीचे खोटे आमिष देणाऱ्या टोळीतील एका आरोपीस "सायबर सेल" पनवेल यांनी शिताफीने केले जेरबंद ..
Image
पनवेल शहर परिसरातील चर्चमधील चोरीचे गुन्हे उघडकीस ; पनवेल शहर पोलिसांची धडक कारवाई..
Image
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय फिल्म फेस्टिवलच्या पोस्टरचे अनावरण..
Image
शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी मिळण्यासाठी पनवेल शहर जिल्हा कॉंग्रेसतर्फे आंदोलन..
Image