शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)यांच्यावतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत शिर्डी दर्शन...
ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत शिर्डी दर्शन...

पनवेल वैभव / दि.१३ (संजय कदम) : शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) रायगड जिल्हा प्रमुख शिरीष घरत यांच्यावतीने पनवेल तालुक्यातील विचुंबे, सुकापुर आणि देवद येथील ४० ज्येष्ठ नागरिकांना शिर्डी साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी आज पनवेलहून शिर्डीला बस रवाना झाली.
             
यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना फळे व बिस्किटे वाटप दुपारच्या जेवणाची सोय डॉ. आशिष बांदेकर यांनी केले तर शाखाप्रमुख हनुमंत खंडागळे चहा नाश्त्याची सोय केली तर आयोजक शिवसेना उप विभाग प्रमुख जयंत पाखरे, विशाल भोईर विभाग प्रमुख  बिपीन झुरे पुरुषोत्तम पाटील, जयेश पाटील, हेमंत म्हात्रे, अनंत न्हवकर संघटिका शारदा पाटील व महिला सेवेकरी या बस सोबत गेले आहेत.फोटो : मोफत शिर्डी दर्शन
Comments
Popular posts
देशाचे पुढचे राजकारण आपल्या मनासारखे होण्यासाठी इंडियाने एकरूप होऊन काम करावे लागेल - शिवसेना नेते मा.खासदार अनंत गीते..
Image
बांगलादेश मधील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींना पनवेल शहर पोलिसांकडून अटक...
Image
को.ए.सो. इंदुबाई अ.वाजेकर आणि के.वी.कन्या विद्यालय शाळा समितीच्या चेअरमनपदी प्रितम म्हात्रे यांची निवड..
Image
नैना हटाव शेतकरी बचाव अंतर्गत सिडकोविरोधातील शेतकऱ्यांच्या आमरण उपोषणाला शिवसेनेचा(उद्धव बाळासाहेब ठाकरे) सक्रिय पाठिंबा..
Image
बाबासाहेब लिगल पँथर संघटनेच्या नेतृत्वात पनवेलमध्‍ये प्रथमच भव्य संविधान सम्मान शोभायात्रा(मिरवणुक)संपन्न...
Image