प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल विलेपार्लेच्या जिमनॅस्टपटूंचा महाराष्ट्र संघाला ज्युनिअर राष्ट्रीय चॅम्पियनशिप मिळून देण्याचा पराक्रम ...
ज्युनिअर राष्ट्रीय चॅम्पियनशिप मिळून देण्याचा पराक्रम ...

मुंबई /( नारायण सावंत) : - प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल विलेपार्लेच्या जिमनॅस्टपटूंचा महाराष्ट्र संघाला ज्युनिअर राष्ट्रीय चॅम्पियनशिप मिळून देण्याचा पराक्रम केला आहे.
 नुकत्याच केरळ येथील त्रिवेंद्रम शहरात  ज्युनिअर जिमनॅस्टिकच्या स्पर्धा पार पडल्या  यात १६ राज्याच्या सुमारे ३०० स्पर्धकांनी भाग घेतला होता. महाराष्ट्राच्या ज्युनिअर संघात निशांत करंदीकर, सार्थक राऊळ, अनुष्का पाटील व निती दोशी या सर्वांनी  महाराष्ट्र संघाचे नेतृत्व करत महाराष्ट्राला पहिल्यांदाच पुरुषअणि महिला दोन्ही गटात राष्ट्रीय स्तरावर चॅम्पियनशिप मिळवून सुवर्ण पदक कामवाले.
या स्पर्धेत सार्थक राऊळ याने वैयक्तिक दुसरा क्रमांक सुद्धा पटकावला, यामुळेच  फेब्रुवारी २०२३ च्या पहिल्या आठवड्यात मध्यप्रदेश मध्ये होणाऱ्या खेलो इंडिया युथ स्पर्धेसाठी या चौघांची निवड झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीती (रजि.) संचालित प्रबोधनकार ठाकरे क्रीडा  संकुलाचे अध्यक्ष अरविंद रमेश प्रभू, सचिव डॉ. मोहन अ. राणे,  जिम्नॅस्टिक्स प्रमुख नीलम बाबरदेसाई, सर्व विश्वस्त आणि पुरुष प्रशिक्षक शुभम गिरी तसेच महिला प्रशिक्षक विशाल कटकदौंड यांचे मोलाचे सहकार्य या खेळाडूंना मिळत आहे.
Comments
Popular posts
बोलघेवड्या योजनांचा भांडाफोड प्रत्यके शिवसैनिकांनी घराघरात जाऊन केला पाहिजे- पुणे संपर्क प्रमुख व आ.सचिन अहिर
Image
पर्यावरण पूरक गणेश उत्सव ; हाच खरा गणेश उत्सव - सुप्रसिद्ध डॉ.गिरीश गुणे
Image
पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्यकारिणी जाहीर ; महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष महेबूब शेख यांची प्रमुख उपस्थिती
Image
रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलतर्फे "सेवाश्री" पुरस्काराने प्रितम म्हात्रे सन्मानित..
Image
केदार भगत मित्र परिवार यांच्या "गणपती आरती संग्रह पुस्तकाचे मा.खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याहस्ते प्रकाशन...
Image