घरफोडीत हजारोंचा ऐवज लंपास...
घरफोडीत हजारोंचा ऐवज लंपास...

पनवेल दि.०७ (वार्ताहर) : बंद घराच्या दरवाज्याची कडी अज्ञात चोरट्याने तोडून घरातील जवळपास ८१ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेल्याची घटना खांदा वसाहतीमध्ये घडली आहे. 
खांदा वसाहतीमध्ये राहणाऱ्या भारती पाटील या घराबाहेर गेले असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या बंद घराच्या दरवाज्याची कडी तोडून आत प्रवेश करून जवळपास ८१ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेल्याने याबाबतची तक्रार खान्देश्वर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
Comments
Popular posts
पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीवर महाविकास आघाडीचा झेंडा ; सभापतीपदी नारायणशेठ घरत तर उपसभापतीपदी सुनील सोनावळे यांची बिनविरोध निवड....
Image
पनवेल एजुकेशन सोसायटी संचालित याकुब बेग हायस्कूल व जुनियर कॉलेज व पी.ई.एस इंग्लिश जुनियर कॉलेजचे बारावी परीक्षेत दिमाखदार यश..
Image
पोलीसकन्या श्रुती सुभाष कोकाटे हिचे केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) परीक्षेत सुयश..
Image
हार्ट अटॅक प्रसंगी उपयुक्त ठरणाऱ्या AED मशिन चे रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल व न्यू पनवेल च्या मार्फत लोकार्पण.....
Image
आगामी काळात उद्धव ठाकरेंना जनता उत्स्फूर्त पाठिंबा देईल - शेकाप राज्य सरचिटणीस आ.भाई जयंत पाटील
Image