दगडाने ठेचून महिलेची हत्या...
दगडाने ठेचून महिलेची हत्या...

पनवेल दि.०२ (वार्ताहर) : 
नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी पनवेल तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे. भिंगारगाव भेर्लेवाडी येथील एका महिलेची हत्या करण्यात आली आहे. 
पनवेल तालुक्यातील भिंगारगाव भेर्लेवाडी येथील 45 वर्षीय तारा आनंदा कातकरी या महिलेची अज्ञात इसमाने दगडाच्या साह्याने तीची हत्या केली. याप्रकरणी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात पोलीस अज्ञात आरोपीचा शोध घेत आहेत.
Comments
Popular posts
'शौर्यम दिवस' के मौके पर 'शौर्यम ट्रिब्यूट बाइक राइड' का आयोजन...
Image
नवीन पनवेल मध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तर्फे एसटी स्मार्ट कार्ड वाटप...
Image
हृदयाच्या आरोग्यासाठी खारघरमध्ये 'वॉकेथॉन' ; जागतिक हृदय दिनानिमित्त मेडिकव्हर हॉस्पिटल्सचा उपक्रम...
Image
स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या युथ रिपब्लिकनचे रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखेंची पेणमध्ये सदिच्छा भेट ; बौद्ध महासभेच्या कार्यक्रमाला उपस्थिती
Image
उड्डाणपुलाखालील मोकळ्या जागेत क्रीडांगण उभारण्याची मागणी ; नगरसेवक ऍड.मनोज भुजबळ यांचे महापौरांना निवेदन
Image