शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने लहान मुलांसाठी गोवर लसीकरण मोहीम संपन्न...
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने लहान मुलांसाठी गोवर लसीकरण मोहीम संपन्न

पनवेल दि.०९ (संजय कदम): पनवेल महानगरपालिका यांच्या वतीने तसेच शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष खारघर यांच्या प्रयत्नाने पनवेल तालुक्यात प्रथम लहान मुलांकरिता गोवर लसीकरण मोहीम राबविण्यात आली.
        या मोहिमेचे उदघाटन महाकाली मंदिर, सेक्टर -११ खारघर या ठिकाणी शिवसेना जिल्हाप्रमुख रायगड शिरीष घरत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवसेना महानगर समन्वयक दिपक घरत, उपमहानगर प्रमुख प्रकाश गायकवाड, शहर प्रमुख गुरुनाथ पाटील, उपशहर संघटक विद्याधर गोंगुरवर, शाखा प्रमुख संतोष शिंदे, महाकाली मंदिर ट्रस्ट क्या अध्यक्षा सौ. प्रणाली गुरुनाथ पाटील तसेच शिवसेना पदाधिकारी व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो: शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने लसीकरण मोहीम
Comments
Popular posts
कु.सायली शिर्केने ॲडव्होकेट पदवी प्राप्त केल्याबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे करण्यात आला विशेष सत्कार..
Image
साईनगर परिसरात उभारलेल्या पोलीस मदत केंद्राचा लाभ विभागातील नागरिकांना होणार - पोलीस उपायुक्त रश्मी नांदेडकर
Image
शालेय जीवनात यशस्वी होण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणे गरजेचे - महापौर नितीन पाटील
Image
प्रभाग क्रं.१४ साईनगर प्राथमिक आरोग्य केंद्रात सुविधा उपलब्ध करून देण्याची नगरसेविका कु.आर्या जाधव यांची मागणी...
Image
पनवेलच्या गोल्डन ग्रुपने जपली सामाजिक बांधिलकी ; राजीप शाळा रिटघर येथे केले शैक्षणिक साहित्य आणि छत्रीचे वाटप ....
Image