इको गाडी ची चोरी ...
इको गाडी ची चोरी ....


पनवेल / दि ०४(संजय कदम ) : पनवेल जवळील भिंगारी येथील एम.एस. ई. बी ऑफीस च्या पाठीमागे उभी करून ठेवलेली इको गाडीची चोरी अज्ञात चोरट्याने केल्याची घटना घडली आहे. 
                   रजीउद्दीन मसुद्दीन खान (वय ३९ ) यांनी त्यांची ग्रे रंगाची साठ हजार रुपये किमतीची एम. एच.४८ बी एच २३७७ हि गाडी भिंगारी येथील एम.एस. ई. बी ऑफीस च्या पाठीमागे उभी करून  ठेवली असता अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याने या बाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
Comments