लाखो रुपये किमतीच्या जनरेटर बॉक्स ची चोरी...
लाखो रुपये किमतीच्या जनरेटर बॉक्स ची चोरी..

पनवेल दि ०४(संजय कदम ) : पनवेल तालुक्यातील धरणा कॅम्प बाटली कंपाउंड येथून लाख रुई किमतीच्या जनरेटर बॉक्स ची चोरी झाल्याची घटना घडली आहे. 
                   संदीप वेदांत यांच्या तक्रारीनुसार  धरणा कॅम्प बाटली कंपाउंड येथे बूमलिफ्टर चे दहा जनरेटर बॉक्स ज्याची किंमत एक लाख रुपये इतकी आहे. सदर ऐवजाची चोरी अज्ञात चोरट्याने केल्याने या बाबत तळोजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
Comments