मानवता फाउंडेशन चा प्रोजेक्ट ' रक्तदानम '...
मानवता फाउंडेशन चा प्रोजेक्ट ' रक्तदानम '
पनवेल / दि.०५ (संजय कदम) : मानवता फाउंडेशन या जगभरात विविध सामाजिक कार्यात अग्रेसर संस्थेच्या माध्यमातून ' प्रोजेक्ट रक्तदानम ' च्या नावाने वसई मधील आगाशी या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन अध्यक्ष संजय पवार व कार्याध्यक्ष अभिजित सांगळे यांचा कडून करण्यात आले. या शिबिराला विभागातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.  

यावेळी राष्ट्रीय सरचिटणीस स्वाती पांचाळ, सुरज हिरवे , माजी सरपंच व समाजसेवक सूबोध पिंगळे, सभापती तसेच अर्नाळा तटरक्षक दलाचे माजी अध्यक्ष रमेश वझे, माजी नगरसेविका रंजनाताई थालेकर, परिवहन समिती सदस्य स्वप्निल कवळी, चाळपेठ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ अध्यक्ष संदिप पितळे आदी उपस्थित होते.
Comments
Popular posts
नगरसेविका ममता प्रितम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली “सखी कर्तृत्वाचा सन्मान” उत्साहात...
Image
२४ तासाचे आत घरफोडीचे ३ आरोपी अटक करून गुन्हे शाखेने ३६ लाख किंमतीचे दागिने केले हस्तगत...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)ग्राहक संरक्षण कक्षातर्फे घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा वेळेवर करण्याची गॅस एजन्सीकडे मागणी ....
Image
मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये स्पाइन क्लिनिक सुरू ; पाठदुखी - मणक्याच्या विकारांवर तज्ञांकडून प्रभावी उपचार..
Image
गॅस दरवाढी विरोधात प्रतिकात्मक सिलेंडरची अंत्ययात्रा ; केंद्र व राज्यशासनाचा काँग्रेसकडून निषेध मोर्चा...
Image