अवैधपणे गॅससिलेंडर चा वापर करणाऱ्या फेरीवाल्यांविरुद्ध कारवाई ...
अवैधपणे  गॅससिलेंडर चा वापर करणाऱ्या फेरीवाल्यांविरुद्ध कारवाई ...

पनवेल / दि २६, (वार्ताहर):  अवैध्यपणे गॅससिलेंडर चा वापर करणाऱ्याविरुद्ध पोलिसांनी कारवाई चा बडगा उचलला आहे. 
              तळोजा परिसरात रस्त्यावर विनापरवाना गॅस सिलेंडर चा वापर करून चायनीज बनविणारा परमान खान तसेच त्याच परिसरात पाणीपुरी विक्री करणारा मोफीजुर मंडल या दोघांविरोधात रस्त्यावर रहदारीच्या ठिकाणी गॅस सिलेंडर चा अवैध्यपणे वापर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Comments