शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त खांदाकॉलनी येथे ओपन जिमचे उदघाटन...
खांदाकॉलनी येथे ओपन जिमचे उदघाटन...

पनवेल / दि दि १८, (संजय कदम ): शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या  स्मृतिदिनानिमित्त  खांदाकॉलनी येथे  ओपन जिमचे उदघाटन जिल्हाप्रमुख शिरिष घरत यांच्याहस्ते  करण्यात आले.                     
खांदा कॉलनी शहर प्रमुख सदानंद गजानन शिर्के यांच्या विशेष प्रयत्नाने स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) खांदा कॉलनी शहर शाखेतर्फे बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहण्यात आली व स्मृति दिनां दिवशी से - ९ शिवसेना शाखे शेजारी लागून उभारणी करण्यात आलेल्या ओपन जिमचे उदघाटन करून लोकार्पण करण्यात आले यावेळी शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख   शिरिष घरत,  युवासेना विस्तारक  शरद कोळी, उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील, विधानसभा संघटक  दिपक निकम, महानगर प्रमुख  एकनाथ म्हात्रे, तालुका प्रमुख विश्वास पेटकर, समन्वयक दिपक घरत, महानगर संघटक शशीकांत डोंगरे, नवीन पनवेल शहर प्रमुख यतीन देशमुख, युवासेनेचे नितीन पाटील, सुशांत सावंत, उपमहानगर प्रमुख किरण तावदरे, रामदास गोंधळी, उपमहानगर संघटक शिवाजी दांगट, उपशहरप्रमुख दत्तात्रय महामुलकर,संपत सुवर्णा, शहर समन्वयक गणेश परब, शहरसंघटक संतोष जाधव, उपशहरसंघटक प्रकाश वानखेडे, संजीव गमरे, विभाग प्रमुख दौलत होटकर, उपविभाग प्रमुख चंद्रगुप्त साळवी, जयराम खैरे, उपविभाग संघटक शिवाजी बंडगर, कार्यालय प्रमुख संदीप तोरणे सर, उपकार्यालय प्रमुख मोतीराम नागम, शाखाप्रमुख  प्रसाद शिरोडकर,सुनील औटी, सचिन धाडवे, अरविंद कासारे, अतुल घुग, योगेश कुडतरकर  उपशाखाप्रमुख तानाजी यादव,बाळू भोर, गणेश साबळे,सतीश जावकर महिला आघाडीच्या असमा खान,  स्मिता घाडगे,आशा कनोजिया, नेहा सावंत , अर्चना क्षीरसागर, अर्चना कुलकर्णी,युवासेना सचिन महामुलकर, सिद्धेश मोकल, सौरव महामुलकर, ऋषिकेश घुले,प्रितम यादव,युगेश कुरणे  माजी शहरप्रमुख सुरेश आयरे,लिलाधर भोईर , शिवसैनिक शिवाजी पालांडे, मंगेश क्षीरसागर नरेश पवार, सुनील पवार, हनुमान गिते, तानाजी घारे, दत्ताराम पाटील,साळवे,  विक्रांत पाटील कोलते निघोट शेतकरी कामगार पक्षाचे माजी नगराध्यक्ष पनवेल नगरपालिका  गणेश पाटील, कार्याध्यक्ष  महादेव वाघमारे, बंगाली असोशिसन चे प्रदीप दता, शामलाल हिरा ,जाॅय सेन, व अनेक जेष्ठ नागरिक व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


फोटो - ओपन जिमचे उदघाटन जिल्हाप्रमुख शिरिष घरत यांच्याहस्ते करताना यावेळी उपस्थित पदाधिकारी उपस्थित
Comments