शिवसेना नेते,खासदार संजय राऊत यांच्या सुटके नंतर पनवेलमध्ये शिवसैनिकांचा जल्लोष...
 पनवेलमध्ये शिवसैनिकांचा जल्लोष...
पनवेल / दि. १० ( संजय कदम  ) : शिवसेना नेते ,खासदार संजय राऊत यांच्या सुटके नंतर पनवेलमध्ये शिवसैनिकांनी  मध्यवर्ती शाखेजवळ उपस्थित राहून फटाके फोडून मिठाई वाटप करून ढोलताशांच्या गजरात जल्लोष करीत घोषणा दिल्या . 
                     यावेळी तालुका प्रमुख विश्वास पेटकर,  उपमहानगर प्रमुख अच्युत मनोरे, पनवेल शहरप्रमुख प्रविण जाधव, महिला आघाडी पनवेल शहर संघटिका अर्चना कुळकर्णी, महिला आघाडी उपशहर संघटिका उज्वला गावडे,मा. नगरसेवक विश्वास म्हात्रे ,  पनवेल उपशहरप्रमुख शैलेश जगनाडे, उपशहरप्रमुख सनी टेमघरे, शाखाप्रमुख प्र. क्र. १८ राजेश शेट्टीगार , अलंकार महाजन,  संकेत बुटाला, शिवसेना ग्राहक कक्ष कुणाल कुरघोडे ,विभागप्रमुख  प्र. क्र. १८  अमित शेखर माळी , उपविभाग प्रमुख प्रदीप माखीजा, प्र. क्र.१८ शाखाप्रमुख  शुभम शेखर माळी, शाखाप्रमुख विजय शिंदे,  दत्ता फडके आदींनी मध्यवर्ती शाखेजवळ उपस्थित राहून फटाके फोडून मिठाई वाटप करून ढोलताशांच्या गजरात जल्लोष करीत घोषणा देऊन आनंदोत्सव साजरा केला.


फोटो - शिवसेनेचा जल्लोष
Comments
Popular posts
पर्यावरण पूरक गणेश उत्सव ; हाच खरा गणेश उत्सव - सुप्रसिद्ध डॉ.गिरीश गुणे
Image
पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्यकारिणी जाहीर ; महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष महेबूब शेख यांची प्रमुख उपस्थिती
Image
शिवसेनेच्या आवाहनानंतर पोलीस व एमएसईबी अधिकाऱ्यांनी केलेल्या आवश्यक बाबींच्या पूर्ततेमुळे विसर्जन सुरळीत ...
Image
रायगड जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेत दप्तरवीना शाळा उपक्रम संपन्न...
Image
मनिषा घाडगे -खांडे यांची आध्यात्मिक छाप ; प्रवचन कीर्तन प्रशिक्षण 'अ' श्रेणी प्राप्त करून पूर्ण..
Image