मोटारसायकलींची चोरी ...
मोटारसायकलींची चोरी ...
 
पनवेल /  दि. ०५ ( संजय कदम  ) :- पनवेल रेल्वे स्टेशन बाहेरील रस्त्यावर उभी करून ठेवलेली मोटारसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली आहे . 
                     पांडुरंग पाटील ( वय ३० ) रा. करंजाडे यांनी त्यांची हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर मोटार सायकल क्रमांक एम एच ०९ - ए के ५१६१ ही  पनवेल रेल्वे स्टेशन बाहेरील रस्त्यावर उभी करून ठेवली असता अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याने याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे .
Comments