विवाहिता बेपत्ता ....
विवाहिता बेपत्ता ...
  
पनवेल दि ०४, (वार्ताहर) : राहत्या घरातून कोणास काही एक न सांगता एक विवाहिता कोठे तरी निघून गेल्याने ती हरवल्याची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. 
                 निकिता रवींद्र निमसे (वय २१) रा . सेक्टर ०३ करंजाडे असे तिचे नाव असून उंची पाच फूट, रंग सावळा, बांधा मध्यम, डोक्याचे केस काळे व लांब, चेहरा गोल, डोळे काळे, नाक जाड असून सोबत ओप्पो कंपनीचा मोबाईल आहे. या महिले बाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल शहर पोलीस ठाणे फोन नंबर - ०२२- २७४५२३३३ किंवा पोलीस नाईक यू . बी. पाटील यांच्याशी संपर्क साधावा. 
 फोटो - निकिता निमसे
Comments