बाळासाहेबांची शिवसेना पनवेल शहर अध्यक्षपदी प्रसाद सोनावणे तर संघटकपदी अभिजीत साखरे यांची नियुक्ती ..
संघटकपदी अभिजीत साखरे यांची नियुक्ती  

पनवेल दि.११ (वार्ताहर) : बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या पनवेल शहर अध्यक्षपदी प्रसाद सोनावणे तर संघटकपदी अभिजीत साखरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने पक्षाचे सचिव संजय मोरे यांनी बाळासाहेबांची शिवसेना पनवेल शहर प्रमुखपदी प्रसाद सोनावणे तर संघटकपदी अभिजीत साखरे यांची नियुक्ती जाहीर केली आहे. यासंदर्भात नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी जिल्हा संपर्कप्रमुख रामदास शेवाळे, पनवेल महानगर प्रमुख अँड. प्रथमेश चंद्रशेखर सोमण, उपजिल्हाप्रमुख परेश पाटील, तालुकाप्रमुख रुपेश ठोंबरे, युवासेना राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य रुपेश पाटील, उरण उपजिल्हाप्रमुख अतुल भगत उपस्थित होते.
फोटो : शहर अध्यक्षपदी प्रसाद सोनावणे तर संघटकपदी अभिजीत साखरे यांची नियुक्ती
Comments
Popular posts
बोलघेवड्या योजनांचा भांडाफोड प्रत्यके शिवसैनिकांनी घराघरात जाऊन केला पाहिजे- पुणे संपर्क प्रमुख व आ.सचिन अहिर
Image
पर्यावरण पूरक गणेश उत्सव ; हाच खरा गणेश उत्सव - सुप्रसिद्ध डॉ.गिरीश गुणे
Image
पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्यकारिणी जाहीर ; महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष महेबूब शेख यांची प्रमुख उपस्थिती
Image
रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलतर्फे "सेवाश्री" पुरस्काराने प्रितम म्हात्रे सन्मानित..
Image
केदार भगत मित्र परिवार यांच्या "गणपती आरती संग्रह पुस्तकाचे मा.खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याहस्ते प्रकाशन...
Image