ट्रान्स्फॉर्मर मधून कॉपर वायंडिंग व ऑइल ची अज्ञात चोरट्याने केली चोरी ...
ट्रान्स्फॉर्मर मधून कॉपर वायंडिंग व ऑइल ची अज्ञात चोरट्याने केली चोरी ...

पनवेल / दि . २१ ( संजय कदम ) : शहरातील साईनगर रोड परिसरात असलेल्या एका ट्रान्स्फॉर्मर मधून कॉपर वायंडिंग व ऑइल ची  चोरी अज्ञात चोरट्याने केल्याची घटना घडली आहे . 
              साईनगर रोड परिसरात असलेल्या एका ट्रान्स्फॉर्मर मधून कॉपर वायंडिंग व ऑइल ची  चोरी ज्याची किंमत जवळपास ३ लाख १० हजार रूपये इतकी आहे . याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे .
Comments