डिझेलची चोरी ...
अँबुलन्स मधून डिझेलची चोरी  ... 

पनवेल / दि . २१ ( संजय कदम ) : पनवेल उपजिल्हा रुग्णालयाच्या परिसरात उभी करून ठेवलेल्या  अॅब्युलन्स मधून अज्ञात चोरट्याने १०० लिटर डिझेलची चोरी केल्याची घटना शहरात घडली आहे .  
       शहरातील पनवेल उपजिल्हा रुग्णालयाच्या परिसरात उभी करून ठेवलेल्या  अॅब्युलन्स मधून अज्ञात चोरट्याने १०० लिटर डिझेल ज्याची किंमत ९ हजार रुपये इतकी आहे . याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे .
Comments