वाहनातील कारटेपची चोरी...
वाहनातील  कारटेपची चोरी

पनवेल दि. ०५ ( वार्ताहर )  : खारघर वसाहतीमध्ये उभ्या ठेवण्यात आलेल्या वाहनाच्या काचा फोडून कारटेप चोरून नेण्याच्या घटना मध्ये वाढ झाली आहे . 
                        खारघर, सेक्टर १९ रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनाची काच फोडून चोरट्यांनी वाहनातील कारटेप चोरल्याची घटना घडली. खारघर, सेक्टर बारा आणि अठरामधील सात वाहने चोरट्यांनी फोडली होती. अशातच कारटेप पळविल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
Comments