खारघर क्षेत्रातील टोलनाक्यावरील टॉयलेट सुरु करण्याची शिवसेनेची मागणी ...
खारघर क्षेत्रातील टोलनाक्यावरील टॉयलेट सुरु करण्याची शिवसेनेची मागणी 

पनवेल दि ०६, (संजय कदम ):   खारघर क्षेत्रातील टोलनाक्यावरील टॉयलेट सुरु करण्याची शिवसेना रायगड- पनवेल जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.  
 शिवसेना रायगड- पनवेल जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या वतीने खारघर शिवसेना शहरप्रमुख गुरुनाथ पाटील व इतर पदाधिकार्यांनी संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊन खारघर क्षेत्रातील टोलनाका या ठिकाणी असणारे टॉयलेट चालू असलेले बंद करण्यात आलेले आहे. त्यामुळे नागरिकांना समस्या निर्माण झालेली आहे. सदरबाब त्या ठिकाणावरुन वाहतूक करत असता, टॉयलेटची व्यवस्था बंद असल्याने, नागरिकांना समस्या निर्माण झालेली आहे. तरी सदर ठिकाणी बंद असलेले टॉयलेट चालू करण्यात यावे व नागरिकांच्या समस्येचे निराकरण करण्यात यावे. अशी मागणी यावेळी त्यांनी केली आहे.
 फोटो-  बंद असलेले टॉयलेट चालू करण्यात यावे अशी मागणी संबंधित अधिकाऱ्याकडे करताना शहरप्रमुख गुरुनाथ पाटील व इतर पदाधिकारी
Comments
Popular posts
पर्यावरण पूरक गणेश उत्सव ; हाच खरा गणेश उत्सव - सुप्रसिद्ध डॉ.गिरीश गुणे
Image
पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्यकारिणी जाहीर ; महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष महेबूब शेख यांची प्रमुख उपस्थिती
Image
शिवसेनेच्या आवाहनानंतर पोलीस व एमएसईबी अधिकाऱ्यांनी केलेल्या आवश्यक बाबींच्या पूर्ततेमुळे विसर्जन सुरळीत ...
Image
रायगड जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेत दप्तरवीना शाळा उपक्रम संपन्न...
Image
मनिषा घाडगे -खांडे यांची आध्यात्मिक छाप ; प्रवचन कीर्तन प्रशिक्षण 'अ' श्रेणी प्राप्त करून पूर्ण..
Image