मोटार सायकलचा अपहार ...
मोटार सायकलचा अपहार ...

पनवेल / दि.१२ (संजय कदम): पनवेल शहरातील रुपाली  टॉकीज जवळून सिद्धांत मार्केट बिल्डिंग समोरून ६० हजार रुपये किमतीची मोटार सायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली आहे. 
    हृतिक सोनकर यांची ६० हजार रुपये किमतीची पांढऱ्या भगव्या रंगाची एम एच ११ सी झेड ०४५५ ही तेथे विश्वासाने दिली असता सुमारे ३० वर्षीय वयाच्या एका इसमाने सदर मोटार सायकलचा अपहार केल्याने या बाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे.
Comments