जेष्ठ पत्रकार संजय कदम यांचा वाढदिवस उत्साहात साजरा...
जेष्ठ पत्रकार संजय कदम यांचा वाढदिवस उत्साहात साजरा...

पनवेल : -  जेष्ठ पत्रकार संजय कदम यांचा वाढदिवस विविध क्षेत्रातील  मान्यवरांच्या हस्ते व शुभेच्छांच्या वर्षावाने उत्साहात साजरा झाला. यावेळी उत्तम क्राईम रिपोर्टर आणि वरिष्ठ पत्रकार संजय कदम यांना वाढिदवसाच्या शुभेच्छा देताना मल्हार नेटवर्कचे मुख्य संपादक देवदास मटाले, मल्हार टीव्हीचे संपादक नितीन कोळी, पंकज डावलेकर, श्रीगणेश धुमाळ, अविनाश डोयरिया, विशाल पाटील, योगेश पाटील, चेतन पोपटा, अक्षय शार्दूल, संकेत भोईर, मनीषा हातमोडे,आदी उपस्थित होते.
Comments