गळफास घेऊन अल्पवयीन मुलाची आत्महत्या..
गळफास घेऊन अल्पवयीन मुलाची आत्महत्या..

पनवेल दि.०६ (संजय कदम) : राहत्या घरच्या हॉलमध्ये छताला असलेल्या लोखंडी हुकाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पनवेल जवळील काळुंद्रे गावात घडली आहे. 
सुजितकुमार महतो याने अज्ञात कारणावरून राहत्या घरच्या हॉलमध्ये छताला असलेल्या लोखंडी हुकाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली असून याबाबतची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
Comments
Popular posts
महिला दिनानिमित्त न्यूईरा हॉस्पिटलमध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजाविणाऱ्या महिलांचा सन्मान...
Image
'शिवशक्ती मित्र मंडळ' म्हणजे आपली संस्कृती जपणारे मंडळ आणि लाईन आळी हे तर पनवेलचे 'लालबाग-परळ' - महापौर नितीन पाटील...
Image
पनवेल महानगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक पदासाठी शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाच्या वतीने नितीन गावंड यांचा अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे उपजिल्हाप्रमुख भरत पाटील यांची रास्त भाव धान्य दुकान व किरकोळ राॅकेल विक्रेते वेलफेअर असोसिएशन पनवेलच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड
Image
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या औचित्याने ७५ निराधार ज्येष्ठ नागरिकांना पनवेल तालुका विकास पत्रकार मंचाच्या वतीने मायेची उब ...
Image