सायकलची चोरी...
सायकलची चोरी...

पनवेल / दि.२६ (संजय कदम) : पनवेल जवळील करंजाडे येथील एका राहत्या बिल्डिंगच्या पार्किंगमधून सायकलची चोरी झाल्याची घटना घडली आहे. 
   
सुनील बाबर, (वय ४६), लोटस को.ऑप हौ.सो. च्या पार्किंगमध्ये ५ हजार रुपये किमतीची हर्क्युलिस कंपनीची हिरव्या व काळ्या रंगाची सायकल चोरीस गेली आहे. याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
Comments