सतत वीज खंडित होत असल्याने नगरसेवक समीर ठाकूर वीज वितरण कार्यालयावर काढणार मोर्चा..
 वीज वितरण कार्यालयावर काढणार मोर्चा..
पनवेल दि. ७ (वार्ताहर) : उन्हळा दिवस सुरुवात होताच नवीन पनवेल मध्ये वारंवार वीज खंडित होत असून नागरिक त्रस्त झाले आहेत वीज खंडित वेळ आठ ते दहा तास होत आहे महाराष्ट्र राज्य विदुयत वितरण कंपनी उन्हाळा दिवसात कारभार शून्य झालेला असून आठवड्यात अनेक वेळा वीज खंडित होत असून या सर्व चा रोष लोकप्रतिनिधी सामोरे जावे लागत आहे 

वीज खंडित झाल्यावर लोकप्रतिनिधी वीज वितरण अधिकारी वीज खंडित बद्दल फोन करतात मात्र अधिकारी नेहमी प्रमाणे उत्तर मिळत आहे आज ही अनेक शाळा च्या विद्याथ्री ऑन लाइन्स वर्ग सुरू आहे तर अनेक सीसायटी मध्ये नुकतेच जन्म मुलं बाळ असून त्याना ही गर्मी त्रास होत असून त्याची काळजी यांच्या पालकांना होत आहे ज्येष्ठ नागरिक गर्मी त्याच्या आरोग्य त्रास सुरू झाला आहे नवीन पनवेल अनेक भागात डीपी उघडया असून वीज मंडळ च्या विदुयत तारा जिंर्ण झाल्या आहेत नगरसेवक समीर ठाकूर यांनी नवीन पनवेल च्या वीज वितरण कार्यलय मध्ये अधिकारी सरोदे दहिफळे  वीज खंडित वीज च्या समस्या बद्दल विचारणा करून  निवेदन दिले असून या वर लवकर लवकर उपाय करावी अन्यथा वीज वितरण च्या विरोधात आंदोलन करू अशी समज दिली या वेळी नगरसेवक समीर ठाकूर नगरसेविका राजेश्री वावेकर शोभा सातपुते यमुना प्रकाशन मिलिंद म्हात्रे संजय मोरे अमित खैरे तन्मय ब्रिज उपस्थित होते.

फोटो : नगरसेवक समीर ठाकूर यांच्यासह इतर पदाधिकारी
Comments