जनरेटरच्या बॅटरीची चोरी...
जनरेटरच्या बॅटरीची चोरी...

पनवेल दि.२६ (वार्ताहर) : जनरेटरच्या बॅटरीची चोरी झाल्याची घटना उलवे येथे घडली आहे.

उलवे सेक्टर नऊ मधील संकेश्वर प्लाझा येथे रिलायन्स स्मार्ट पॉईंट दुकान आहे. दुकानातील कामकाजासाठी बाहेर किर्लोस्कर कंपनीचा जनरेटर ठेवण्यात आला आहे. चोरट्यांनी जनरेटरची बॅटरी चोरून नेल्याने याबाबतची तक्रार न्हावा शेवा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Comments