मोबाइलची चोरी..
मोबाइलची चोरी

पनवेल दि.१४ (वार्ताहर) : क्रिकेट खेळण्यासाठी सिमेंटच्या कट्ट्यावर ठेवलेल्या मोबईलची अज्ञात चोरट्याने चोरी केल्याची घटना घडली आहे. 
पनवेलमधील करेजाडे येथील रोहन खाडे व त्याचा मावसभाऊ मंदार कारले क्रिकेट खेळण्यासाठी व्ही. के. हायस्कूलच्या मैदानावर गेले होते. दोघांनीही तेथील सिमेंट कट्यावर त्यांचे मोबाइल ठेवले होते. अद्यात चोरट्याने सदर मोबाइल ज्याची किंमत ३८ हजार रुपये आहे चोरून नेले आहेत.
Comments