रमाई महिला मंडळ आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी..
रमाई महिला मंडळ आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी

पनवेल / प्रतिनिधी
पनवेल तालुका येथील वावंजे गावात विजय पवार,रमाई महिला मंडळ यांच्या विद्यमाने भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबा साहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंती महोत्सव आणि स्तंभाचे प्रथम वर्धापन दिन साजरा  करून वावंजे येथील प्रबुद्ध नगरच्या नावाच्या फलकाचे अनावरण करण्यात आले व गरीब गरजू शालेय विद्यर्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले .त्या वेळी नितळसचे माजी सरपंच संतोष शेठ म्हात्रे 100 किंगमेकार सरकार,,  शिवसेनेचे  रायगडजिल्हा संघटक  परेशभाई पाटील, श्री छत्रपती शिवाजी हायस्कुलचे चेअरमन जी आर पाटील,
 भीमशक्ती संघटनेचे  पनवेल तालुका अध्यक्ष सुभाष गायकवाड     उद्योगपती शैलेशशेठ माळी, उद्योगपती प्रदीपशेठ माळी, उद्योगपती सलीमभाई फैजल,राजेश घनसावंत,शेकाप चे वावंजे विभाग चिटणीस मच्छिंद्र पाटील,वावंजेचे उपसरपंच जीनेश पाटील,माजी उपसरपंच चंद्रकांत पाटील,शरद गायकवाड, सिद्धार्थ कनकुटे आदी मान्यवर उपस्तित होते या  कार्यक्रमाचे आयोजन रिपब्लिकन सेने चे पनवेल तालुका अध्यक्ष विजय भाई पवार , अजय पवार, रमाई महिला मंडळ, तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी
योगेश शेळके,मंगेश जाधव, आकाश शेळके, दिनकर गायकवाड सागर गायकवाड,रोशन गायकवाड,सुनील गायकवाड,कांता गायकवाड, देविदास गायकवाड,सदानंद जाधव,मोहन शेळके,दिलीप गायकवाड, पांडुरंग गायकवाड आदींनी प्रयत्न केले .
Comments