"मराठी इंडियन आयडॉल" स्पर्धक कु.सागर म्हात्रे याला नागरिकांनी वोट देण्याचे आवाहन
"मराठी इंडियन आयडॉल" स्पर्धक कु.सागर म्हात्रे याला नागरिकांनी वोट देण्याचे आवाहन

पनवेल / वार्ताहर : - आपल्या सुरेल आवाजाने संपूर्ण महाराष्ट्रातील रसिकांना मंत्रमुग्ध करणारे तसेच आपल्या रायगड व नविमुंबई नगरीचे नाव मोठे करणारे "मराठी इंडियन आयडॉल "मधील स्पर्धक कु. सागर विश्वास म्हात्रे यांच्या सुरेल गायनाने रसिकांना मंत्रमुग्ध करणारा, त्याचा पुढील परफॉरमन्स "बुधवार दि. ९ फेब्रुवारी  २०२२ रोजी रात्री ९.०० ते १०.०० वाजता" होणार आहे. 

आम्ही आपणास नम्र आव्हान करत आहोत कि या हुरहुन्नरी कलाकारास वोट करून त्यास आशीर्वाद द्यावेत.
'वोट देण्याची अगदी सोपी पद्धत'

१.गुगल प्ले स्टोअर वरून Sony Live हे app डाउनलोड करावे.
लिंक https://play.google.com/store/apps/details?id=com.sonyliv

२. कार्यक्रम चालू असताना या App मध्ये प्रवेश करून Vote Now या बटनावर क्लीक करून आपण कु. सागर म्हात्रे यास आपले मौल्यवान वोट द्या.

३. एकदा इन्स्टॉल केलेल्या एका App मधून आपण १०० वोट देऊ शकता.

४.वोट देण्यासाठी Sony Live App चे कोणतेही Subscription घेणे आवश्यक नाही . तुम्ही विनामूल्य १०० वोट करू शकता.

कु.सागर म्हात्रे यांना खालील लिंक वर जाऊन इंस्टाग्राम वर फॉलो करा.
https://www.instagram.com/sagarmhatreofficial/

कु.सागर म्हात्रे यांचे आतापर्यंत झालेले एपिसोड पाहण्यासाठी खालील लिंक पाहा .
https://www.youtube.com/watch?v=0gyp8K8Japc&feature=youtu.be
https://www.youtube.com/watch?v=0gyp8K8Japc
https://www.youtube.com/watch?v=6v5z_qtq8E0&feature=youtu.be
https://www.youtube.com/watch?v=tnnDuPGSWx4&feature=youtu.be
https://www.youtube.com/watch?v=0gyp8K8Japc
https://www.youtube.com/watch?v=0gyp8K8Japc

चला तर आपल्या रायगड नवी मुंबई नगरीचे नाव उंचावणारे महाराष्ट्राचे लाडके गायक कु. सागर म्हात्रे यांना आपले मौल्यवान वोट देऊन मराठी इंडियन आयडॉलचा किताब आपल्या नगरीत आणू या.
Comments