पनवेल शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा धामापूरकर यांना बढती...
पनवेल शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा धामापूरकर यांना बढती...

पनवेल वैभव / दि.2 (संजय कदम) ः पनवेल शहर पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असणारे कृष्णा धामापूरकर यांना बढती मिळून ते पोलीस निरीक्षकपदी नियुक्त झाले असून त्यांना नवी मुंबई विमानतळ (इमिग्रेशन) या ठिकाणी कार्यरत राहणार आहेत.
पनवेल शहर पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक या पदावर कार्यरत असणारे कृष्णा धामापूरकर यांना आज बढती मिळून पोलीस निरीक्षक पदी शासनामार्फत नियुक्ती करण्यात आली आहे. पनवेल शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असताना त्यांनी विविध गुन्ह्याची उकल केली आहे. या त्यांना मिळालेल्या बढतीचे पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या माध्यमातून छोट्या खानी कार्यक्रमात वपोनि नितीन ठाकरे यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. शेेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणारा एक उत्तम अधिकारी म्हणून कृष्णा धामापूरकर यांची आठवण सदैव राहील, असे गौरवोद्गाार यावेळी वपोनि नितीन ठाकरे यांनी काढले.



फोटो ः कृष्णा धामापूरकर यांचा सत्कार
Comments
Popular posts
मिस्टर इंडिया फायनल' मध्ये झळकणार पनवेलचा भूमीपुत्र ब्रुशद मेटांगे....
Image
पनवेल डॉक्टर्स जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या १०० व्या शैक्षणिक परिषदेचे (CME) हॉटेल ताज विवान्ता येथे दिमाखदार आयोजन...
Image
कळंबोली परिसरातील कचरा व ड्रेनेज समस्येवर तात्काळ कारवाई ; नगरसेवक रामदास शेवाळे यांचे नागरिकांकडून कौतुक...
Image
अनुसूचित जाती-जमाती महिलांप्रमाणे ओबीसी महिलांनाही स्वतंत्र प्रतिनिधित्व द्यावे ; काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षा संध्या सव्वालाखे यांची मागणी...
Image
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा १३५ वा जयंती महोत्सव उत्साहात संपन्न ...
Image