अत्याधुनिक अशा एसआरएल डायनॉस्टीक सेंटर पनवेलकरांच्या सेवेसाठी उपलब्ध..
अत्याधुनिक अशा एसआरएल डायनॉस्टीक सेंटर पनवेलकरांच्या सेवेसाठी उपलब्ध

पनवेल, दि.25 (संजय कदम) ः अत्याधुनिक सोयींयुक्त असे एसआरएल डायनॉस्टीक सेंटर हे पनवेलकरांच्या सेवेसाठी 26 फेब्रुवारी 2022 पासून उपलब्ध होणार आहे.
त्याचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत 26 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 9 वाजता शॉप नं.8, प्लॉट नं.123, गुरुकृपा अपार्टमेंट, एमटीएनएल समोर, मिडलक्लास हौसिंग सोसायटी पनवेल येथे होणार आहे. 
या ठिकाणी विविध प्रकारच्या रक्त तपासणी, त्यामध्ये प्रामुख्याने मलमुत्र तपासणी तसेच इतर तपासणी व चाचण्या माफक दरात या ठिकाणी केल्या जाणार आहेत. यानिमित्ताने रविवार दि.27 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 ते 1 वाजेपर्यंत मोफत रक्त तपासणी शिबीर, मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन विविध मान्यवर, डॉक्टरांच्या उपस्थितीत करण्यात आले आहे. याचा लाभ पनवेलकरांनी घ्यावा असे आवाहन लॅब डायरेक्टर जसोल सुभाषचंद्र बांठीया भ्रमणध्वनी 8828882626 यांनी केले आहे.
Comments