जनतेशी नाळ जोडणारा युवानेता - केदार भगत
जनतेशी नाळ जोडणारा युवानेता - केदार भगत

पनवेल / प्रतिनिधी
नेत्याचा वाढदिवस म्हणजे कार्यकर्त्यांची चंगळ दारू पार्ट्या आणि दारूच्या नशेत डी जे वर. नाचणारे कार्यकर्ते परंतु असाच एक युवानेता अपवाद ठरला आहे तो म्हणजे भारतीय जनता पक्षाचा केदार भगत त्याने आपला वाढदिवस ३० जानेवारी रोजी अनोख्या पद्धतीने साजरा केला आहे. 
आपला वाढदिवस लोकाभिमुख कसा ठरेल याचा विचार करून आपल्या वाढदिवानिमित्त १००० गोरगरिबांना  अन्नदान केले, रस्त्यावरील गरिबांना ब्लँकेट चे वाटप केले. लोकांसाठी धाऊन जाणारा हा युवा नेता वर्षभर जनतेच्या सेवेसाठी तत्पर असतो करोना काळात रुग्णालया पासून ते अन्नधान्याचे वाटप असो किंवा एन ९५ चे मास्क रोग प्रतिकारक शक्ती वाढावी म्हणून आर्सेनिक ३० चा गोळ्या, कोरोना काळात परप्रांतीय मोठ्या प्रमाणात स्थलांतरित होत होते त्यांना पाण्याची व जेवणाची सोय सुद्धा केदार भगत यांनी केली होती. 
लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा आशीर्वाद व आमदार प्रशांत ठाकूर , सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रेरणेने जनतेची सेवा करण्याचा वसा हाती घेतला आहे.तरुणांना हेवा वाटेल असा युवा नेता होणे नाहे म्हणून पनवेलकर म्हणतायत भविष्यात हा युवा नेता आम्हाला युवा नगरसेवक म्हणून जर मिळाला नक्कीच आम्हा जनतेच्या समस्या दूर होतील ह्या वाढदिवसा प्रसंगी...
 सुमित दसवते,नितेश भगत ,योगेश साळवी ,हर्षद गडगे,संकेत दसवते,भावेश शिंदे,सचिन जाचक,गौरव सावंत,साहिल मोरे,जयदीप भगत, मंगेश भगत,निखिल भगत,यज्ञेश पाटील, अनिकेत सावंत, अनिल पशिलकर, शेषनाथ गायकर, मयुर पाटील, ब्रिजेश बहिरा, श्रेयस शिंदे, चैतन्य भगत, कपिल कुरघोडे, नेहाल गायकर, फिरोज शेख, निलेश पाटील ,श्रेयस बहिरा, मुन्ना बहिरा, प्रशांत बहिरा, रुपेश गोणे, नैनेश वाघुलकर, सचिन कदम, सिद्धू मोरे, अथर्व पाटील सनी बेंडखळे आदी सह नेते व कार्यकर्ते उपस्थित होते
Comments